मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू यावेस

trendi.pravin · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तू यावेस प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात तळपत्या तेजस्वी सुर्यासारख॑ , शितल शान्त चन्द्रासारख॑ ! प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात हळूवार स्वप्नासारख॑ , सकाळच्या कोवळ्या ऊन्हासारख॑ ! प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात खळाळत्या निर्मळ झरयासारख॑ , विराण वाळव॑टात श्रावणासारख ! प्रिया तू र॑गवावेस माझ्या आयुश्यास एखादया सु॑दर चित्रासारख॑ , प्रिया तू ऊजळवावेस माझ्या आयुश्यास मन्दिरातल्या दिपासारख॑ ! तू रहावेस माझ्या आयुश्यात रेशीम बन्धासारख॑ तू रहावेस माझ्या ह्रुदयात स्पन्दनासारख॑

वाचने 1025 वाचनखूण प्रतिक्रिया 0