मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हुंडाबळी

शर्मीला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हुंडाबळी मला लगीन कराव पाहिजे हुंडा देणारी मुलगी पाहिजे चिकनी असो वा चकणी असो शिक्षित असो वा अशिक्षित असो हुंडा देणारी असली पाहिजे भविष्याची मग मला काळजीच नाही पैसे नसतील तर सांगिन मी हिला जा माहेरी पोरीचा बाप देईल पैसे नाईलाज बिचाराचा सवाल अब्रुचा देशाने बनविले हुंड्याचे नियम हजारो म्हणुन पेपरात येतात हुंडा बळी करोडो वर्षानुवर्षे चालत आले असेच कितीही बदललो तरी आम्ही तसेच **** शर्मीला ****

वाचने 3979 वाचनखूण प्रतिक्रिया 0