फराजची एक लोकप्रिय गझल आहे, मेहदी हसन यांनी गायिलेली
शोला था जल बुझा हूं, हवाएं मुझे न दो
मै कबका जा चुका हूं, सदाएं मुझे न दो.
या ओळींचा स्वैर अनुवाद
अंगार होतो मी, आहे विझून गेलो
घालू नका मजला, फुंकर तुम्ही लोकहो
पैलतिरावरी त्या, मी आहे निघून गेलो
हाकारीता कशाला, आता तुम्ही लोकहो
असा केला तर तो चालू शकेल का? जाणकारांनी कृपया अभिप्राय द्यावा
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1293
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया