Skip to main content

हि कुण्या गावचि नार......

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 06/01/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 2962
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लै भारी लावणी ! मला वाटतं स्त्री सौंदर्याचे सर्व पदर उलगडले आहेत ! आणि अशी ही नार जिवाला घोर लावणार नाय तर काय ? :) चित्रबी लैच जब्रा टाकलं राव !!! -दिलीप बिरुटे

चांगली सुदारना पोरग लायनीवर आलय लई झक्कास ! आजुन येवदेत मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

ही सुद्धा मिसळपावार अधिक यावी! पुढील रचनेसाठी शुभेच्छा.

वा! तुम्ही ह्या लावणीची आता एक सिडी काढा. कव्हर तयारच आहे!