Skip to main content

क्लीन बोल्ड

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 04/02/2026 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्लीन बोल्ड महाराष्ट्र क्रिकेट संघटना, सर्वोच्च कोर्टात ली घटना || MCA निवडणूक प्रकरण, सदस्यवाढ हे कारण || सरन्यायाधीश संतापले, MCA प्रमुख असावा माजी खेळाडू, इथे घराणेशाही नका काढू. MCA चे सदस्य १६४, काकांच्या नातू नं , गुपचुप पक्ष धार्जिणे ४०० सदस्य वाढविले आतून || ही कृती बेकायदेशीर, मी डीसमिस करू का, का करताय उशीर?? जर सदस्यसंख्या वाढवायची, तर माजी खेळाडूंसाठी राखीव काढवायची || ज्यांना धरता येत नाही बॅट , त्यांची का सदस्य म्हणून करतात बात?! न्यायाधीशांचा यॉर्कर होता अफलातून, क्लीन बोल्ड झाले काका,नातू मनातून || काकांचा चाललाय बॅड पॅच , सारखे विरोधक घेतायत कॅच ||
लेखनविषय:

वाचने 226
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया