मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी आलो.

रेझर रेमॉन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली. मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला हे ग्रह-तार्‍यांच्या देवतांनो.... हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय.

वाचने 2110 वाचनखूण प्रतिक्रिया 6

शंकरराव 02/01/2009 - 20:55
अस्स का ?? बर बर.... गेला कुठे होता आदुगर तेही कळूद्या सर्वांना

In reply to by लिखाळ

ब्रिटिश टिंग्या 02/01/2009 - 21:07
- (स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन उर्फ ३:१६) टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by धनंजय

चतुरंग 03/01/2009 - 05:08
(त्याच बरोबर मला ट्रामचा शेवटचा बाक देखील आठवला एवढाच काय तो फरक! ;) ) चतुरंग (सरंजामे)

रेझर रेमॉन 03/01/2009 - 00:14
शंकरराव, मी परग्रहावरून आलोय. सध्या पृथ्वीवर वास्तव्य.. नंतर अल्फा सेंटॉरी किंवा GA 3085 वर... ओ.के.? नमस्कार लिखाळ (शक्तिमान) तुमचं लिखाण मजबूत आवडलं! सुंदर विचार आहेत! टिंग्या... (स्टोन कोल्ड स्टीव्ह) दमदार स्टेटमेण्ट! व्वा! अंगात दम यायला दम मारावा, द्यावा किंवा खावा! धनंजयभाऊ, तेव्हढी हिमालयाची उशी असेल तर पाठवून द्या! आपलं पद्य थोडं कच्चं आहे राव! नो किडिंग चिको!