कॉर्न फ्लेक्स
लेखनविषय:
कॉर्न फ्लेक्स
पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेले
कॉर्नफ्लेक्स सकाळी असतात ताजे
बदामाने भरलेल्या उत्साहाचे!
दिवसभराच्या रगाड्यात बुडून
सांजवेळेला भिजलेली चिप्प झालेली .
असतात ...पण मऊशार
लहानग्यांच्या चेहर्यावर हसू उमलत
त्यांना पाहून
अंगावरून दिवसाचं ओझं झटकून
रात्रीच्या पाकिटात बंद असतात फ्लेक्स .
पुन्हा दुसर्या दिवशीसाठी..
- सोनाली जोशी
वाचने
2792
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
एक वेगळीच
प्रतिमा आवडली
In reply to प्रतिमा आवडली by धनंजय
+१
कविता
In reply to कविता by मुक्तसुनीत
तुमच्या धैर्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे
In reply to तुमच्या धैर्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे by धम्मकलाडू
धम्मकलाडू यांस
In reply to धम्मकलाडू यांस by मुक्तसुनीत
उगाच शहीद बनत आहात
रुपक
हम्म..
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुवर्णमयी
मिपावर