Skip to main content

डीलर झाले लिडर..

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 05/04/2024 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.loksatta.com/politics/in-nanded-lok-sabha-bjp-s-ashok-chava… Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app डीलर झाले लिडर भित्रे झाले नीडर ।। झाले भाजपा-वासी, धरला भगवा दामन ।। दाग अच्छे है..., दागी झाले पावन ।। नानांचा रिक्रृटमेंट ड्राईव्ह, चर्चा हाॅटेल स्टार फाईव्ह ।। नेत्यांना करा अगवा, व द्या हाती भगवा !! कालचा जो चोर, आजचा अर्थमंत्री।। काल जमीन-चोर, आज थोर लोकतंत्री ।। पहायचय अजून फार । मिशन चारसो पार ।।
लेखनविषय:

वाचने 885
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया