मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !
मैत्रीण मैत्रीण नाव आहे.
माझ्या मनाच एक गाव आहे
तिच्याशिवाय कुणासासाठीही न उघड्णारं
या गावाला एक दार आहे !
नको शब्द नको यमक
तिची साथ फक्त हवी आहे
लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात
आमच वेगळ विश्व आहे !
निर्मळ मनाचे पाप नको अन
वासनेच्या कुशीतल पुण्यही नको
आमच्या दोघान्च्या मैत्रीला
चंद्रावरल्या हरणाचाही डाग नको !
ह्या विश्वाच्या अंतापर्यंत
आपली मैत्री माझ्या ह्रदयात राहणार आहे
आणी कल्पांतानंतर माझ मन
आपल्या अम्रुतमयी मैत्रीची
गाणी गाणार आहे !
अनिरुद्ध>
वाचने
3084
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
चंद्रावर
In reply to चंद्रावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
चंद्रावर हरीण आहे?
In reply to चंद्रावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
जियो अदिती !!
In reply to जियो अदिती !! by संदीप चित्रे
हे शेवटचं वाक्य
वा
काहीतरी काय लिहिता?
छान कविता..
वा! एक
व्वा.मस्त