लेखक नाहिद नालबंद यांनी बुधवार, 13/12/2023 15:53 या दिवशी प्रकाशित केले. एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू काव्यरस gazal लेखनविषय: गझल वाचने 2167 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया अहाहा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 13/12/2023 16:31 क्या बात मस्त. एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू. भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ? -दिलीप बिरुटे (भेटीगाठींची मोडतोड झालेला) ये, एकदा बसून पाहू म्हणा... सामान्य माणूस बुधवार, 13/12/2023 17:15 ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल. चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू कर्नलतपस्वी बुधवार, 13/12/2023 19:18 मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय. एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले. चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ साधी आणि बंदिस्त! आवडली! राघव रविवार, 17/12/2023 20:41 साधी आणि बंदिस्त! आवडली! पुलेशु.
अहाहा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 13/12/2023 16:31 क्या बात मस्त. एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू. भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ? -दिलीप बिरुटे (भेटीगाठींची मोडतोड झालेला)
ये, एकदा बसून पाहू म्हणा... सामान्य माणूस बुधवार, 13/12/2023 17:15 ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल.
चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू कर्नलतपस्वी बुधवार, 13/12/2023 19:18 मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय. एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले. चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ
प्रतिक्रिया
अहाहा
क्या बात मस्त.
सहमत आहे. भेटून पाहू, बोलून पाहू.
भुमिका बदलूनही पाहू. काही प्रतिसाद येतो का ?
-दिलीप बिरुटे
(भेटीगाठींची मोडतोड झालेला)
ये, एकदा बसून पाहू म्हणा...
ये, एकदा बसून पाहू म्हणा, कदाचित समस्या सुटेल.
चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू
मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय.
एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले.
चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू
काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू
आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू
आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ
साधी आणि बंदिस्त! आवडली!
साधी आणि बंदिस्त! आवडली! पुलेशु.