हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....
लेखनविषय:
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-fort-darshana-pawar-murder-case-how-a-driver-daughter-became-an-mpsc-topper/articleshow/101127207.cms
हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....
कशी पडलीस आकर्षणा गं ?
गाजवून एमपीएससी चमत्कारा ग,
आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग
जरी जाहलीस वनाधिकारी ग,
नाही जाणले श्वापद विकारी ग
सावध हरिणी सावध ग,
करील कुणीतरी पारध ग
तुझी बुद्धी गेली वाया ग,
गेली कूजून सुंदर काया ग
राहीली महाराष्ट्र सेवा ग !
राहीली महाराष्ट्र सेवा ग ।।
वाचने
4507
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सुंदर पण करूण...
का रे भुललासी, वरलीया रंगा...
आजची बातमी- तो म्हणे तिचा नातेवाईकच आहे
नेमकं कोणी काय ऐकले आहे
समाजमाध्यमावरुन साभार.
In reply to समाजमाध्यमावरुन साभार. by Trump
फार चुकीचे लिहिलंय.एखाद्याचा
समाजमाध्यमामधील प्रतिकिया, त्यांच्यात कालानुरुप होणारा बदल
In reply to समाजमाध्यमामधील प्रतिकिया, त्यांच्यात कालानुरुप होणारा बदल by Trump
अरेरे
In reply to अरेरे by Bhakti
खरे तर प्रथमदर्शनी विश्वासघात दोघांचाही झालेला दिसत आहे.
बळी गेलेल्या व्यक्तीस
सदर हत्या हि थंड डोक्याने ठरवुन केलेली वाटत नाही.
एका खुन्याला श्री काय,
In reply to एका खुन्याला श्री काय, by रात्रीचे चांदणे
अजुन तरी श्री राहुल हांडोरे हे आरोपी आहेत, खुनी नाहीत.
In reply to अजुन तरी श्री राहुल हांडोरे हे आरोपी आहेत, खुनी नाहीत. by Trump
ऑ !!
In reply to ऑ !! by इपित्तर इतिहासकार
मला तटस्थ कोनातुन सदर गोष्ट बघण्यात रस आहे.
In reply to मला तटस्थ कोनातुन सदर गोष्ट बघण्यात रस आहे. by Trump
हॅ हॅ हॅ १६४, १६१ डोक्यावरून गेले वाटतं.....
In reply to हॅ हॅ हॅ १६४, १६१ डोक्यावरून गेले वाटतं..... by इपित्तर इतिहासकार
हे पुर्णपणे खाजगी प्रकरण आहे. त्यामुळे मला कोणतेही मत नाही.
Trump हा आयडी डोक्यावर पडलाय
In reply to Trump हा आयडी डोक्यावर पडलाय by महिरावण
हायपोथेटिकली ,