मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बँक आफ दरोडा !

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चोरांनी बॅंकेत बसूनच चर्चा केली अन् नंतर २० रुपयांचे लाखभर चिल्लर; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/a-robbery-took-place-at-the-bank-of-baroda-bank-on-tarapur-road-in-boisar/videoshow/96673577.cms दोन चोर बँकेत शिरले, एक्झाॅस्ट फॅन काढून वरचा. मग सोफ्यावर बसून तासभर केली चर्चा. समजू नका त्यांना एवढे थिल्लर दोन लाखाची चोरली चिल्लर बोईसर चे तारापूर रोड डोईजड झाले चोरावर मोर पोलिसांनी पाहिले ते CCTV फूटेज, धरले दोघा चोरांना,बाहेर आले लूटेज.

वाचने 1667 वाचनखूण प्रतिक्रिया 3