'असेल घडले' आज काही इतिहासात :(
असेल घडले आज काही इतिहासात
पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास?
असेल घडले आज काही इतिहासात
लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात?
असेल घडले आज काही इतिहासात
आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच
असेल घडले आज काही इतिहासात
घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात
असेल घडले आज काही इतिहासात
स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात
वाचने
3489
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
=))
कविता आवडली.
हा .... हा .... हा .... !
ठीक.
In reply to ठीक. by कंजूस
@कंजूस
In reply to ठीक. by कंजूस
ते लेखक बहुतेक फेसबुक/
In reply to ते लेखक बहुतेक फेसबुक/ by चौथा कोनाडा
सहमत आहे