मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

slow down

अमलताश_ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एका क्षणाचा निळा डोह आकाशातून पाहिलेला. त्याच क्षणाचा अरुंद काठ. काठाच्या हिरवळीवरून डोहाच्या पाण्यात पाय खेळवत बसायचय , पावलांनी आकाशाचे तुषार उडवत. जरा थांब ना.... slow down . मला तो क्षण पकडू दे.

वाचने 1229 वाचनखूण प्रतिक्रिया 1