रोमांचक भूल !

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
14 Feb 2020 - 12:45 pm

..

चकित किंचित चिंतित उभी तू
उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु
मदिर मकरंद सदृश सौंदर्य
कळी कोवळी नव उन्मीलित तू

पयोधर पीन किन्तु कटि क्षीण
विधात्या ची रोमांचक भूल !
बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज
चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र.
कवी रचित सुरस श्रृंगारतू

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

आईची आन ग्रूदेव कसला छब्बूक चैलछबिला माल पेस्तवलायत ... हळूहळू कैक भूमिगत मिपाकर (माझ्यासारखे)खास हजेरी लावून जातील बघा .. मी तर म्हणतो ==========

सुडौल अन कमनीय नारी

बॉम्बशेल , तंबोराधारी

चरचर काळीज चिरते

नजर जरी ती जमिनीवरती

दुर्गविहारी's picture

16 Feb 2020 - 1:39 pm | दुर्गविहारी

ळॉल ! :-))))))

राघव's picture

19 Feb 2020 - 9:45 am | राघव

भारी ! :-)

पाषाणभेद's picture

14 Feb 2020 - 2:48 pm | पाषाणभेद

वॅंगल थोड्या चुकलाय.
आणि सगळे पाहतील पण मी नाही पाहिला असे म्हणतील अन लिहीणार तर अजीबात नाही.
लोकलाज.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Feb 2020 - 3:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

लगे रहो काका
और आनेदो
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2020 - 4:30 pm | चौथा कोनाडा

छान आहे कविता !

(मी फोटो पाह्यला नाही असे नम्रपणे नमुद करू इच्छितो, अध्यक्ष महोदय !)