माय मराठी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
इथेच तर अड़ते ना गाडे...
पुन्हा एकदा पाहिले ५५ पाढे...
विकास नक्कीच पाहिजे झाला...
पण त्यात ही हवा नम्बर पहिला...
बाकीच्यांचे नंतर बघू...
आधी आपल्याच जातीच्या मागे लागू..
समाज म्हणजे आपली जात...
जीने केलीय "समाजावर च " मात...
प्रत्येकाने असाच विचार करावा,
आपला वेगला गट असावा...
"आमच्या" भाकरीत "त्यांचा"
थोदासाही वाटा नसावा...
अरे बंद करा रे गटबाजी ही
समाजाची आता जान हवी..
करा प्रतिद्न्या काम करेन मी..
माय मराठी समृद्ध व्हावी..
वाचने
1537
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
क्या बात हे... वाह वाह !!
In reply to क्या बात हे... वाह वाह !! by टुकुल
धन्यवाद...