गवत ह्वा डोंगरा खाली
घराला मोघरा ह्वा
दगड ह्वा कष्टांचा पाऊस पडला तरी
गुळ साखर ह्वा दीन दलिताला
सर्वांत मिसळून जा मंकु तिम्मा
- कन्नडा मूल 'डी वि गुंडप्पा'
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2283
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
बदल
कळली नाही पण मस्त आहे!
काय कळली नाही?