मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्लीनचीट ची फॅक्टरी

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बातमी : सिंचन घोटाळ्यात अजीत पवारांना क्लीनचीट https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ncp-leader-ajit-pawar-gets-clean-chit-in-irrigation-scam-acb-filed-affidavit-in-high-court/articleshow/72390591.cms धूतपापेश्वर जसा वाढू लागला अपराध तशी वाढली गरज उद्धार-हात काहींनी मिळवली यावर डाॅक्टरी आणि उघडली क्लीनचीट ची फॅक्टरी जनता पहातेय कारभार नंगा घ्या धूवून हात जोवर वहातेय सत्तेची गंगा कधीतरी उघडेल जनता तिसरा डोळा आणि भ्रष्टघराणी होतील चोळामोळा.

वाचने 3367 वाचनखूण प्रतिक्रिया 3