Skip to main content

क्लीनचीट ची फॅक्टरी

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 06/12/2019 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी : सिंचन घोटाळ्यात अजीत पवारांना क्लीनचीट https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/… धूतपापेश्वर जसा वाढू लागला अपराध तशी वाढली गरज उद्धार-हात काहींनी मिळवली यावर डाॅक्टरी आणि उघडली क्लीनचीट ची फॅक्टरी जनता पहातेय कारभार नंगा घ्या धूवून हात जोवर वहातेय सत्तेची गंगा कधीतरी उघडेल जनता तिसरा डोळा आणि भ्रष्टघराणी होतील चोळामोळा.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3381
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पण... ह्या देशाला व्यक्तीपुजेचा शाप लागलेला आहे... त्यामुळे, हे असेच चालू राहणार.