Skip to main content

तुझ्याविनाही खराच आहे

लेखक आकाश५०८९ यांनी शुक्रवार, 10/05/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.

चेहरा मुखवट्यास म्हणाला तुला लावणे खोटेच होते
तुझ्यासवे मी खराच होतो, तुझ्याविनाही खराच आहे

लेखनविषय:

वाचने 771
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया