लेखक मनस्वी मानस यांनी बुधवार, 02/01/2019 17:54 या दिवशी प्रकाशित केले. तनामनावर उमटलेला, कोमल अधरांचा ठसा, अंगावर शहारा, ओठांवर दरवळ तुज ओठांचा ... कानी अजूनही घुमतो तुझा प्रत्येक उष्ण उसासा, क्षण न क्षण हृदयी कोरलेला, ठेवा तुज आठवांचा.......... ठेवा आजही मन्मनी... केवळ तुझ्याच आठवणींचा...! लेखनविषय: चारोळ्या वाचने 1571 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया