लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/10/2008 05:21 या दिवशी प्रकाशित केले. सजणा! माझ्या दुनियेत दोन दिवस राहूनी प्रीतिसागरात पोहलो असतो दोघे मिळूनी निष्टूरा! जाणार होतास जर दूर मला सोडूनी का नाही गेलास प्रीतिचे दोन शब्द बोलूनी Taxonomy upgrade extras विरंगुळा लेखनविषय: कविता वाचने 1173 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया