Skip to main content

सँडविच!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सॅंडविचमधल्या टोमॅटोला काय वाटत असेल? कांदा बीट भेटले म्हणून स्वत:शीच हसेल की ब्रेडमधे दबलो म्हणून रडत कुढत बसेल? काकडीच्या कोंडाळ्यात लपून बसेल, की हिरव्यागार ढब्बूच्या मोहात फसेल? चिकटलेले बटर गुपचुप पुसेल, की चटणी झोंबली म्हणून एकटाच रुसेल? ... पण आपण कसं ओळखायचं? सॅंडविचमधला टोमॅटो आपल्याला कसा दिसेल??
लेखनविषय:

वाचने 1394
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आपण डोक्याला शॉट नाही लावायचा गट्टम केल्यावर पोटात टोमॅटोच ठरवेल, काय ते !