Skip to main content

फक्त तुझ्यातच

लेखक द्विज यांनी बुधवार, 15/10/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त तुझ्यातच विश्व सारे शान्त आहे फक्त तुझीच भ्रान्त आहे प्रतिभा आत्मविश्वासाने भरलेले तारुण्य फक्त तुझ्यातच जीवन किल्मिशात गु॑तलेले माझे तुझ्यात गु॑फलेले प्रत्यय, अनुभवा॑नी नटलेले कारुण्य फक्त तुझ्यातच नयनास्त्रा॑च्या वेधातुन फुललेल्या अबोल भेटीतुन अगम्यात ब्रम्ह शोधण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यातच कवी द्विज (प्रणव खेर्डेकर)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1900
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

In reply to by प्राजु

आप्ल्या विशयी आधिक ------द्विज परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो आधी कवी मग देहाचा जन्म घेतो