मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस सारखाच!

bhavana kale · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं.... आभाळ आला कि मन हळवं होतं.... असंख्य आठवणी बरसू लागतात.. मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते... सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते.. पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो.. कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो.. पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो.. का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...

वाचने 1905 वाचनखूण प्रतिक्रिया 5

किरण कुमार 13/06/2017 - 13:59
भाव उतरले आहेत