मी संवेदनशील कवि
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चार भिंतींच्या आड
लावून कवाड
मी करतो कविता ..
विद्रोहाच्या...!
खिडकीतून पाउस बघत
आजिबात नाही भिजत
मी करतो कविता..
पावसाच्या...!
टेबल ल्यांम्पचा प्रकाश
पंखा डोक्यावर
मी करतो कविता
लोडशेडिग वर...!
अशी माझी संवेदना
मी परीट घडीत जपतो
अन् संवेदनशील कवि म्हणुन
नावारुपास येतो.....!
वाचने
2724
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
छान
सुंदर कविता
In reply to सुंदर कविता by श्रीकृष्ण सामंत
श्री कृष्ण सामंत
केवळ क्लास
कविवर्य,
कविता
In reply to कविता by वृषाली
वूषाली
In reply to वूषाली by चन्द्रशेखर गोखले
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by वृषाली
वृषाली
कोरडे ओढणारी संवेदनशील कविता ;)
In reply to कोरडे ओढणारी संवेदनशील कविता ;) by बेसनलाडू
हेच म्हणते..