लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/10/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले. कणा मोडलेली माणसे आम्ही, कुणा पुढेही वाकणारी माणसे आम्ही, पोटासाठी होतो लाचार आम्ही, खोट्यासवे करितो व्यभिचार आम्ही, टांगू नकाहो आरसे भिंतिवरी आमुच्या, आमुचाच चेहेरा बघूनी भयभीत होवू आम्ही, Taxonomy upgrade extras प्रकटन लेखनविषय: कविता वाचने 1592 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया कुसुमाग्र शुभा शनिवार, 11/10/2008 12:55 कुसुमाग्रजान्चा कना असलेली मानस आजून आहेत तुमच भाग्य आसेल तर भेततात
कुसुमाग्र शुभा शनिवार, 11/10/2008 12:55 कुसुमाग्रजान्चा कना असलेली मानस आजून आहेत तुमच भाग्य आसेल तर भेततात
प्रतिक्रिया
कुसुमाग्र