लेखकपरशु सोंडगेयांनी गुरुवार, 30/03/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात शांत शांत कशी
वारा अबोल जरासा.
पेटला धूंदीत गारवा
चाहूलीत तू चंद्र जसा.
निशीगंधाचे हे उखाणे.
अंगी शहारांची रे टिंबे.
सांगू नको तू कुणाला
प्राणात गोंदले प्रतिबिंबे.
परशुराम सोंडगे,पाटोदा
9673400928
प्रतिक्रिया