Skip to main content

किमया

लेखक संदीप-लेले यांनी सोमवार, 13/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
यान झेपावले, त्याने धरा सोडली ते पाहण्या, जगाने मान उंचावली शत विसुक्ष्म ग्रह, स्थिरावले कक्षी ना उसंत, त्यांनीही मान उंचावली डॉलर घेउनी, सेवा जगाला दिली आज रुपयानेही मान उंचावली अद्भुत अजब किमया पाहून ही डोळे पाणावले नी मान उंचावली
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 794
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया