मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"तडफड" की "तोडफोड"

विशुमित · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तू सांगितलंस म्हणून मी लिहलं "त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!! शब्दांची तोडफोड केली पण काळजाची तडफड झाली भावनांचं झाड झडलं थोडक्यात लिहिण्याच्या नादात मन पार कोरडं पडलं मी लिहलं माझ्या परीने माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!! ==>> विशुमीत

वाचने 1163 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विशुमित 26/08/2016 - 15:51
,

In reply to by टवाळ कार्टा

विशुमित 01/09/2016 - 13:07
टका जी, तुम्ही माझ्या धाग्यावर लिहायला आलात हेच माझ्यासाठी परम भाग्य. धन्यवाद..!!