तू सांगितलंस म्हणून मी लिहलं
"त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!!
शब्दांची तोडफोड केली पण
काळजाची तडफड झाली
भावनांचं झाड झडलं
थोडक्यात लिहिण्याच्या नादात
मन पार कोरडं पडलं
मी लिहलं माझ्या परीने
माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे
कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने
याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!!
==>> विशुमीत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1166
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
,
हेच लिहायला आलेलो
In reply to , by विशुमित
टका जी,
In reply to हेच लिहायला आलेलो by टवाळ कार्टा
काहीही म्हंटलत तरी चालेल...