माझ्या घराच्या भिंतीला
रंग गायीच्या शेणाचा
नाही भय जरीही
आला अणुबाँब कुणाचा...
माझ्या घराच्या खोलीत
यज्ञकुंडाचे भूषण
नाही पर्वा कधीही
असो किती प्रदूषण...
माझ्या घराच्या दारात
काळ्या घोड्याची हो नाळ
घर संपन्न होणार
नाही कशाची आबाळ...
माझ्या घरी प्रत्येकाच्या
गळ्यामधे गंडेदोरे
नाही भय कशाचे
कुणी करी काळेबेरे...
माझ्या घरी कपाटात
पोथ्यापुराणांचा संचार
त्याच्या पलीकडे व्यर्थ
सुखी जीवनाचे सार...
माझा घरी विज्ञानाला
नाही जरासाही थारा
कसा जगतो मी ते
शेजाऱ्यालाही विचारा...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5386
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा घराच्या दाराला
कथेचं कार्यकारणभाव नाही
अंधश्रद्धा विरोध .. अज्ञानातच
In reply to कथेचं कार्यकारणभाव नाही by ज्योति अळवणी
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे
In reply to अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे by प्रसाद गोडबोले
तसं नाही संदीप.
In reply to पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे by संदीप डांगे
समजले आणि पटलेही!!! हा
In reply to तसं नाही संदीप. by प्रसाद गोडबोले
अरे वा, हा काय प्रकार आहे।
In reply to अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे by प्रसाद गोडबोले
अमितदादा , माझा वरील प्रतिसाद
In reply to अरे वा, हा काय प्रकार आहे। by अमितदादा
आणि एक महत्वाचे :
In reply to अरे वा, हा काय प्रकार आहे। by अमितदादा
समजलं।
In reply to आणि एक महत्वाचे : by प्रसाद गोडबोले
@माझा घरी विज्ञानाला
काही काही शब्द मात्रेबाहेर
@दिनेश कविता वाचली, छान आहे
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to @दिनेश कविता वाचली, छान आहे by पगला गजोधर
माझे मत
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रसाद गोडबोले
असो
In reply to माझे मत by पगला गजोधर
_/\_
In reply to असो by प्रसाद गोडबोले
+1 हेच म्हणतो।
In reply to _/\_ by पगला गजोधर
पास
वाह ,
In reply to पास by तिमा
चार्वाकाने लिहीलेले ग्रंथ
खरं आहे... सगळ्या धर्मांमधले
In reply to चार्वाकाने लिहीलेले ग्रंथ by मुक्त
गुर्जी, नंबर हरवलाय, देता का?
In reply to खरं आहे... सगळ्या धर्मांमधले by अत्रुप्त आत्मा
असा एकंदर प्रकार झाला तर!
भारी!
छान कविता .
पंचधारा बोम्मा बोम्मा,
In reply to छान कविता . by सिरुसेरि
अज्ञान की ज्ञान ह्या वादात
छान आहे कविता.