अज्ञानवाद !!
माझ्या घराच्या भिंतीला
रंग गायीच्या शेणाचा
नाही भय जरीही
आला अणुबाँब कुणाचा...
माझ्या घराच्या खोलीत
यज्ञकुंडाचे भूषण
नाही पर्वा कधीही
असो किती प्रदूषण...
माझ्या घराच्या दारात
काळ्या घोड्याची हो नाळ
घर संपन्न होणार
नाही कशाची आबाळ...
माझ्या घरी प्रत्येकाच्या
गळ्यामधे गंडेदोरे
नाही भय कशाचे
कुणी करी काळेबेरे...
माझ्या घरी कपाटात
पोथ्यापुराणांचा संचार
त्याच्या पलीकडे व्यर्थ
सुखी जीवनाचे सार...
माझा घरी विज्ञानाला
नाही जरासाही थारा
कसा जगतो मी ते
शेजाऱ्यालाही विचारा...
माझा घराच्या दाराला
कथेचं कार्यकारणभाव नाही
अंधश्रद्धा विरोध .. अज्ञानातच
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे
तसं नाही संदीप.
समजले आणि पटलेही!!! हा
अरे वा, हा काय प्रकार आहे।
अमितदादा , माझा वरील प्रतिसाद
आणि एक महत्वाचे :
समजलं।
@माझा घरी विज्ञानाला
काही काही शब्द मात्रेबाहेर
@दिनेश कविता वाचली, छान आहे
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
माझे मत
असो
_/\_
+1 हेच म्हणतो।
पास
वाह ,
चार्वाकाने लिहीलेले ग्रंथ
खरं आहे... सगळ्या धर्मांमधले
गुर्जी, नंबर हरवलाय, देता का?
असा एकंदर प्रकार झाला तर!
भारी!
छान कविता .
पंचधारा बोम्मा बोम्मा,
अज्ञान की ज्ञान ह्या वादात
छान आहे कविता.