मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वणवा

अविनाशकुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सुखाचा संसार फुलवु नये कुणी एखाद्याच आयुष्य माती मोल करुन . . नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा? जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची

वाचने 949 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चाणक्य 29/06/2016 - 10:05
या काव्यप्रकाराला 'कायकू' असे नाव द्यावे काय ? (ह.घे.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/06/2016 - 10:08
क्या बात है, शेवटच्या दोन ओळी खासच. -दिलीप बिरुटे (जंगलातलं रानफूल)