Skip to main content

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 29/06/2016 09:53 या दिवशी प्रकाशित केले.

सुखाचा संसार फुलवु नये कुणी
एखाद्याच आयुष्य माती मोल करुन
.
.
नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा?
जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची

लेखनविषय:

वाचने 960
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

क्या बात है, शेवटच्या दोन ओळी खासच.

-दिलीप बिरुटे
(जंगलातलं रानफूल)