Skip to main content

तुझं माझं नातं

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 13/04/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.

रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते
न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते
भरती ओहोटी तर येतच असते
माझी , तर कधी तुझी यात मती फसते

- अभिषेक पांचाळ

लेखनविषय:

वाचने 768
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया