Skip to main content

नमस्कार

लेखक दिपुडी यांनी शुक्रवार, 18/03/2016 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मी मिपाची नवीन सदस्य नि बऱ्यापैकी जुनी वाचक आहे.खरे म्हणजे माझी लेखनात फार गती नाही पण वाचन मात्र मला भरपुर, खुप ,अतिशय आवडते.पण बरेच दिवस मी वाचनापासून बरीच लांब गेले होते .मला पुन्हा खुप छान छान वाचनीय धागे दिल्याबद्दल मिपाकरांचे आभार
लेखनविषय:

वाचने 857
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काय काय छान वाचायला मिळाले आणि त्यात काय काय छान होते हे लिहिलं असत तर तुमच्या लेखनाला गती मिळाली असती शिवाय, त्याचा इतर वाचकांनाही फायदा झाला असता! Sandy

छान लिहिलय. हो ना रे पांडू!? (ये रे ये! =)) )