एक होते झुरळ,चालत नव्हते सरळ
चालता चालता पडले,गाडीत जाऊन बसले
तिकिट नाही काढले,कंडक्टरने विचारले
तू बाळ कोणाचा,मी बाळ आईचा
आई कुठं गेली कामाला,भूक लागली पोटाला
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12133
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
बालगीतावर बालगीत वाचायला
अरे वा
सॉलीड!
पाडगावकर
एक होतं झुरळ
In reply to पाडगावकर by विकास
बदका बदका नाच रे
एक होते झुरळ,चालत नव्हते सरळ
आदा मादा दामाजि चा घोडा......
एवढा मोठ्ठा भोपळा
भंपक