जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले।
अवघेचि जालें पैसे गुल।। १।।
साईटीचे कपट करुनी फसवलें
अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।।
रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला।
कधी ढोसियला खंबाकारे।।३।।
-- स्वामी संकेतानंद,
१७ फ़ेब्रुवारी, २०१५
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3281
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
:D
हम ने तो जब कलियां मांगी
In reply to :D by पैसा
मिळालाही असेल स्वामिजींना
In reply to हम ने तो जब कलियां मांगी by स्वामी संकेतानंद
सुटला आहेस आजकाल तु
म्हणजे
In reply to सुटला आहेस आजकाल तु by प्रीत-मोहर
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए
कसं तंतोतंत चित्र उभं राहीलं
खत्तरा विडंबन स्वामिजी...
खत्तरा विडंबन स्वामिजी...
In reply to खत्तरा विडंबन स्वामिजी... by विजय पुरोहित
=))
=))
वाह स्वामी,मस्त लिहिलत