Skip to main content

(जालाचे भामटं)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 17/02/2016 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3285
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

:D हे विडंबनासाठी. स्वामीजींना सावधान म्हणणारा कोणी स्वामी भेटला नाही का?

In reply to by पैसा

हम ने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. :( म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा स्वामी भेटलाच नाही पहा!

खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी... बाकी तुमच्या आयडीचा अर्थ काय हे जाणून घ्यायला आवडेल...

In reply to by विजय पुरोहित

खत्तरा विडंबन स्वामिजी... स्वतंत्र कलाकृती म्हणून पण भारी...
तुम्हाला या विडंबनाचा अर्थ कळला? कसा काय? म्हणजे आमच्या मनात तुमच्या "मांत्रिक" आयडीपासून जी शंका आहे ती खरी ठरू पाहत आहे की काय?

=))

=))