चुका वांझोट्या नसतात
कधीनाकधी त्या
प्रसवतात
भूतकाळातील पातके
मग
सारे जगणे
यातनामय होवून जाते.
गलितगात्र असे जगणे
मोहपाशात गुरफटलेले,
सतत भूतकाळाची
सावली घेवून नाचणारे,
सारे थरारून जाते
अन
सुन्न पडते.
बाणासारखा अंधार
छेदुन चिवडलेला काळोख
त्याच्या चित्रविचित्र
मुर्त्या होवून नाचतात
अन घेवून जातात
त्या अनाकलनीय जगात
जिथे
मानवाचे प्रथम वंशज
प्रत्येक भयाण वस्तूला
देवत्व देत होते.
मग संस्कृतीपाठोपाठ
हाव आली
त्याचाच परिपाक
आक्रमणे,
प्रत्येक संस्कृतीवर
बलात्कार होवून
अनौरस वंशाचे ओझे
वाढत राहिले,
त्यात शेवटची आहुती
दाहीरची पडली
मग
सारेच दाहीर होत राहिले.
संस्कृती अन धर्म
त्यागाताना भोगलेल्या
यमयातना
वंशास यमदीक्षा
देवून गेल्या,
मग कत्तलींचे खेळ
पोरखेळ वाटू लागले,
आक्रमक धर्माचे वरवंटे
भरडू लागले
आदिम अनंत जगणे.
तक्षशिला नालंदेच्या
ढिगा-यात
कित्येक ज्ञानाच्या
अर्भकांची आहुती
पडली
रक्तात भिजल्या पुनरुत्थानास
पुन्हा कधी
मोड आलेच नाहीत.
सारे जराजर्जर होवून राहिले.
पुन्हा सांगतो
चुका वांझोट्या नसतातच !
मूळमाती विसरून
आभाळाला धर्म समजणारे
सारे हिजडे
टाळ्या वाजवू लागतात
व
नपुंसक संस्कृतीरक्षक
फक्त पहात राहतात
विनाश
ज्यात त्यांचे पूर्वजही
कधीतरी सामील होते.
विजयकुमार.........
२३ / १० / २०१०, मुंबई
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5784
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं लिहीलंय, बानु-म्हाळसा काय
बानू बरी हाये बागा आन म्हळसा
In reply to बरं लिहीलंय, बानु-म्हाळसा काय by सूड
त्या दोघींच्या भांडणाला
In reply to बानू बरी हाये बागा आन म्हळसा by पालीचा खंडोबा १
दाहीर हा सिंध प्रांताचा
तात्याराव मस्त लिहिलेय
आहो आम्ही तात्या नाहीच आणि
ओके
In reply to आहो आम्ही तात्या नाहीच आणि by पालीचा खंडोबा १
नेने बाई कश्या आहात
In reply to ओके by पर्नल नेने मराठे
वा!
सुरेख ,
बिनडोकपणा हो नुस्ता !
.
In reply to बिनडोकपणा हो नुस्ता ! by मोगा
त्याचं उट्टं म्हणून
In reply to . by मोगा
हो ना !
In reply to त्याचं उट्टं म्हणून by बोका-ए-आझम
मोड आले कि आम्ही ते खाऊन
In reply to बिनडोकपणा हो नुस्ता ! by मोगा
ते दाहिर नाव भगवं की हिरवं म्हणायचं ?
पांडू मोड़ ऑन
दाहीर राजा होता सिंध
आक्रमकांनी त्याचा धर्म तिथे
In reply to दाहीर राजा होता सिंध by पालीचा खंडोबा १
तेच की !
In reply to आक्रमकांनी त्याचा धर्म तिथे by जातवेद
थोडा इतिहास खरच जाणून घ्या
In reply to तेच की ! by मोगा
दुसर्याचे पुस्तक दुसर्याचे वारस यात फार बुवा तुमच्या काड्या !
In reply to थोडा इतिहास खरच जाणून घ्या by चैतन्य ईन्या
:) खिक
In reply to दुसर्याचे पुस्तक दुसर्याचे वारस यात फार बुवा तुमच्या काड्या ! by मोगा
अहो कुणाला समजवताय इतिहास
In reply to :) खिक by चैतन्य ईन्या
कविता ओके
.
In reply to कविता ओके by पैसा
चला, कै तरी परत करा!
In reply to . by मोगा
त्यांनी जन्माला आल्यावर
In reply to चला, कै तरी परत करा! by पैसा
सगळे आयडी घ्या परत त्यांचे!
In reply to त्यांनी जन्माला आल्यावर by बोका-ए-आझम
एक तरी असू द्या...
In reply to सगळे आयडी घ्या परत त्यांचे! by कैलासवासी सोन्याबापु
बाय द वे, कविता आवडली.
In reply to एक तरी असू द्या... by बबन ताम्बे
माफ करा मी कोणत्याही
ड्यांजर लिहिलयं!!!
In reply to माफ करा मी कोणत्याही by पालीचा खंडोबा १
प्रयत्न चांगला आहे
मी ही अशीच अडखळले.
In reply to प्रयत्न चांगला आहे by चाणक्य
कविता आवडली.
मुक्तछंद
In reply to कविता आवडली. by मितान
मुक्तछंदातले लिखाण तसेच
In reply to मुक्तछंद by चांदणे संदीप
तुम्ही मिसळलेले आहात
In reply to मुक्तछंदातले लिखाण तसेच by मिसळलेला काव्यप्रेमी
दाहीरने पैगंबर मोहम्मद