मी न कवी, न लिहणे माझा पेशा
जीवनी कधी रमता, कधी उदास होता
छंद म्हणोनी खेळतो खेळ हा शब्दांचा
छंदातुनी जन्म या कवितांजलीचा .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
915
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार
हो
आज अर्धीच झाली का?
In reply to हो by मयुरMK
काव्यजुलाब....