कवितांजली — मयुरMK, Sat, 11/21/2015 - 21:04 मी न कवी, न लिहणे माझा पेशा जीवनी कधी रमता, कधी उदास होता छंद म्हणोनी खेळतो खेळ हा शब्दांचा छंदातुनी जन्म या कवितांजलीचा . प्रतिक्रिया द्या 911 वाचन 💬 प्रतिसाद (4) छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार शिव कन्या Sun, 11/22/2015 - 06:35 नवीन छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार होतात. ही पण छान जमलीय. मिपा धोरणानुसार चारोळी टाकू नयेत. पूर्ण लांबीची कविता टाकत चला. स्वागत . हो मयुरMK Sun, 11/22/2015 - 09:45 नवीन उद्यापासून पूर्ण कविता टाकत जाईन. धन्यवाद आज अर्धीच झाली का? अत्रुप्त आत्मा Sun, 11/22/2015 - 10:21 नवीन आज अर्धीच झाली का? काव्यजुलाब.... परिकथेतील राजकुमार Sun, 11/22/2015 - 11:05 नवीन काव्यजुलाब....
छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार शिव कन्या Sun, 11/22/2015 - 06:35 नवीन छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार होतात. ही पण छान जमलीय. मिपा धोरणानुसार चारोळी टाकू नयेत. पूर्ण लांबीची कविता टाकत चला. स्वागत .
छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार
हो
आज अर्धीच झाली का?
काव्यजुलाब....