वि. सू. :- ICU-१ कुठे आहे विचारू नये.
"पेशंट हळूहळू माणसात येतोय, डॉक्टर क्षीरसागर!
सुधारणा आहे, डॉक्टर!"
" माझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड
करत असतो सतत
येडझवा आहे!!"
(आज सारखे सारखे
आपलेच शब्द
मागे घ्यावे लागताहेत राव. )
"सॉरी.... नो सुधारणा ! "
"त्यांची मुलाखत
पुन्हा वाचून काढली...
एक मुद्दा कळाला फ़क्त!
सोप्या भाषेत-
ज्या कवितेत इंटरनेट वगैरे रेफरेन्स येतात
ती 'चौथ्या नवतेची कविता'
( आता पहिल्या 3 कोणत्या आणि नवता काय हे मला विचारू नये)
त्या शितावरून इतर शितांची परीक्षा झाली आहे."
"बायको वाढेल ते जेव की भाड्या गरगरीत...
कशाला नव्वदोत्तर आणि शंभरदक्षिण पो घालतोयस?"
"तिळवेपापड झालाय अंगाचा!"
"ती भाषा मी simplify करून दिली.
त्याने जो मुद्दा मांडला
तो मी एवढाच सोपा करू शकलो. "
"शेजारच्या पोरी बघ काय करत आहेत...
काहीतरी प्रोडक्टिव्ह कर बे.... "
"केस क्रिटिकल आहे, डॉ कुळकर्णी
टोटल रिकवरी वर्चुअली इम्पॉसिबल!"
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2093
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
केस क्रिटिकल आहे
तुमचा सोर्स कुठे आहे...
ह्या तिरळ्यांनी चौथी नवता,
पुन्हा वाचून काढली...पुन्हा
In reply to ह्या तिरळ्यांनी चौथी नवता, by संदीप डांगे
"तो म्हणजे या स्वाम्याचं लक्षण काही खरं दिसत नाही"
त्यामुळे स्वामीजींची कविता
किंवा मग
In reply to त्यामुळे स्वामीजींची कविता by संदीप डांगे
'गचाळ' विसरलात काय?