✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ICU- २

स — स्वामी संकेतानंद, Fri, 11/13/2015 - 20:12
वि. सू. :- ICU-१ कुठे आहे विचारू नये. "पेशंट हळूहळू माणसात येतोय, डॉक्टर क्षीरसागर! सुधारणा आहे, डॉक्टर!" " माझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड करत असतो सतत येडझवा आहे!!" (आज सारखे सारखे आपलेच शब्द मागे घ्यावे लागताहेत राव. ) "सॉरी.... नो सुधारणा ! " "त्यांची मुलाखत पुन्हा वाचून काढली... एक मुद्दा कळाला फ़क्त! सोप्या भाषेत- ज्या कवितेत इंटरनेट वगैरे रेफरेन्स येतात ती 'चौथ्या नवतेची कविता' ( आता पहिल्या 3 कोणत्या आणि नवता काय हे मला विचारू नये) त्या शितावरून इतर शितांची परीक्षा झाली आहे." "बायको वाढेल ते जेव की भाड्या गरगरीत... कशाला नव्वदोत्तर आणि शंभरदक्षिण पो घालतोयस?" "तिळवेपापड झालाय अंगाचा!" "ती भाषा मी simplify करून दिली. त्याने जो मुद्दा मांडला तो मी एवढाच सोपा करू शकलो. " "शेजारच्या पोरी बघ काय करत आहेत... काहीतरी प्रोडक्टिव्ह कर बे.... " "केस क्रिटिकल आहे, डॉ कुळकर्णी टोटल रिकवरी वर्चुअली इम्पॉसिबल!"

प्रतिक्रिया द्या
2084 वाचन

💬 प्रतिसाद (7)

केस क्रिटिकल आहे

पैसा
Fri, 11/13/2015 - 20:15 नवीन
केस क्रिटिकल आहे.
  • Log in or register to post comments

तुमचा सोर्स कुठे आहे...

संदीप डांगे
Fri, 11/13/2015 - 21:14 नवीन
तुमचा सोर्स कुठे आहे...
  • Log in or register to post comments

ह्या तिरळ्यांनी चौथी नवता,

संदीप डांगे
Fri, 11/13/2015 - 21:16 नवीन
ह्या तिरळ्यांनी चौथी नवता, चौथी नवता करकरून वैताग आणलाय बॉ... सारखं सारखं मी संकल्पना मांडली, मी संकल्पना मांडली हे स्वरचित जयघोष करून यांना काय नोबेल मिळणारंय... कोणी सांगेल काय ही नवता काय प्रकरण आहे ते किती महत्त्वाचं आहे...?
  • Log in or register to post comments

पुन्हा वाचून काढली...पुन्हा

विशाल कुलकर्णी
Sat, 11/14/2015 - 07:51 नवीन
पुन्हा वाचून काढली...पुन्हा पुन्हा पुन्हा किती ते पुन्हा पुन्हा चिंतन त्या विचारगंगेच्या काळ्याशार... कि काळ्यानिळ्या...? कदाचित हिरव्यागार .... डोहात बुडी घेतल्यावर, अखेर.... हाती लागलाच काळा एक मोती हो , कळालाय मला... मित्रहो, एक का होईना पण, एक मुद्दा कळाला फ़क्त

"तो म्हणजे या स्वाम्याचं लक्षण काही खरं दिसत नाही"

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यामुळे स्वामीजींची कविता

संदीप डांगे
Fri, 11/13/2015 - 21:21 नवीन
त्यामुळे स्वामीजींची कविता भया-प्रचं-अति-कल्ला आवडली आहे. एकदम कोथळाच बाहेर... (आमच्या मते पाचवी नवता म्हणजे - 'भाऊंनी घेतलं मनावर तर राज्य करतील जगावर' यासम सर्व फ्लेक्सवरचे काव्य)
  • Log in or register to post comments

किंवा मग

बोका-ए-आझम
Sat, 11/14/2015 - 22:40 नवीन
पृथ्वी गोल आहे कारण भाऊंचा विषय खोल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

'गचाळ' विसरलात काय?

जव्हेरगंज
Fri, 11/13/2015 - 21:21 नवीन
'गचाळ' विसरलात काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा