नका हसु.
लेखनविषय:
नका हसु....करु हेटाळणी त्या वृद्ध म्हाता~याची
थरथरणा~या हाताने तो उद्याच्या बालकां साठी स्वप्न बिजे पेरत आहे....
कालातंराने त्याचा हिरवा गर्द विशाल वृक्ष होणार आहे..
त्याच्या सावलित बसताना व फळे चाखताना तुम्हाला त्याची आठवण येणार नाहि.
कारण बिजे रोवताना बिजा समवेत आपले नाव पेरण्याची गरज त्याला भासली नाहि
असे अनेक अनामिक स्वप्न बिजे पेरत असतात
वाचने
2419
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
सुंदर!!! आवडली!!!
असे अनेक अनामिक स्वप्न बिजे पेरत असतात__/\__
मुक्तक छान आहे, पण शिर्षक दि षा भूल करतं ,हसु नका किंवा हसाल बरका म्हणून पूर्वी शिर्षक असायची व त्या ख़ाली कांही चुटके असायचे,
ते वाचले तर अर्थात क्वचितच हसू यायचं
पुनः सांगतो तुमचं मुक्तक अतिशय छान आहे
दुसरी ओळ आवडली.
सुंदर!!! आवडली!!!