Skip to main content

नका हसु.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 05/10/2015 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
नका हसु....करु हेटाळणी त्या वृद्ध म्हाता~याची थरथरणा~या हाताने तो उद्याच्या बालकां साठी स्वप्न बिजे पेरत आहे.... कालातंराने त्याचा हिरवा गर्द विशाल वृक्ष होणार आहे.. त्याच्या सावलित बसताना व फळे चाखताना तुम्हाला त्याची आठवण येणार नाहि. कारण बिजे रोवताना बिजा समवेत आपले नाव पेरण्याची गरज त्याला भासली नाहि असे अनेक अनामिक स्वप्न बिजे पेरत असतात
लेखनविषय:

वाचने 2423
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

Scratching Head

मुक्तक छान आहे, पण शिर्षक दि षा भूल करतं ,हसु नका किंवा हसाल बरका म्हणून पूर्वी शिर्षक असायची व त्या ख़ाली कांही चुटके असायचे, ते वाचले तर अर्थात क्वचितच हसू यायचं पुनः सांगतो तुमचं मुक्तक अतिशय छान आहे