Skip to main content

मराठीचे कवतुक

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 05/10/2015 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीचे कवतुक नाही पहिले उरले उरेल ही बोली भाषा कोणी मोठयाने बोलिले "मिपा" सम धन्वंतरी कशा उगा चिंता वाहे? शाश्वताच्या वाणीतून सत्य जणू हुंकारले इंद्रायणी तीरि पहा कोण उन्मेष उसळे ज्ञानेशाच्या काळजात लक्षदीप उजळले
लेखनविषय:

वाचने 815
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया