ओलसर भिंतिंच माजघर
खांबास टेकुन ति बसलेली
कंदिलाच्या धुरकट प्रकाशात
काय शोधतेस समोरच्या पत्रांत??
कसा शोधते गंध त्या निर्माल्यात??
झाडावर पिंगळ्याच्या चालल्या गप्पा,
तु तशाच ऎकत रहाणार..
अन सकाळपासुन परत वाट पहात रहाणार..
त्याच्या न येणा~या पत्राची,,
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1199
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! सुंदर अकुजी!!!