भास
लेखनविषय:
होऊन कान्हा
येईन पुन्हा
करण्यास गुन्हा
का बोल तुझे
स्मरतात मला
तोडून बंध
होऊन धुंद
आवेग अंध
का ओठ तुझे
डसतात मला
तू दूर तिथे
हे सूर इथे
आकाश रिते
का श्वास तुझे
कळतात मला
विरहात असे
जळणार कसे
ही रात्र हसे
का भास तुझे
छळतात मला
अनिरुद्ध अभ्यंकर
वाचने
11347
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
वा वा वा
बऱ्याच दिवसांनी...
संपुर्ण कविताच आवडली.
सुंदर!
झक्कास..!
अरे वा अनिरुद्ध छान कविता!
आवडली
In reply to आवडली by धनंजय
माझ्या ढेपेला मुंगळा डसला
In reply to माझ्या ढेपेला मुंगळा डसला by आजानुकर्ण
+१
In reply to माझ्या ढेपेला मुंगळा डसला by आजानुकर्ण
नाही पटले - डसणे हे "इंगळी" आणि "विंचू" यांच्यामुळे
In reply to नाही पटले - डसणे हे "इंगळी" आणि "विंचू" यांच्यामुळे by धनंजय
तर्क
In reply to तर्क by आजानुकर्ण
तेच म्हणतो आहे - विंचवाचा उल्लेख आवश्यक आहे
In reply to तेच म्हणतो आहे - विंचवाचा उल्लेख आवश्यक आहे by धनंजय
नाही
In reply to नाही by आजानुकर्ण
आणि इथे डसण्याची क्रिया कशी वाटते?
In reply to आणि इथे डसण्याची क्रिया कशी वाटते? by धनंजय
वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा
In reply to तेच म्हणतो आहे - विंचवाचा उल्लेख आवश्यक आहे by धनंजय
डसणे
In reply to माझ्या ढेपेला मुंगळा डसला by आजानुकर्ण
कर्णाशी
In reply to आवडली by धनंजय
डसतात मला
In reply to डसतात मला by अनिरुद्ध अभ्यंकर
हंम्म
लईच भारी
वा..
छान
In reply to छान by बेसनलाडू
बेला
भावोत्कट
केशवराव
अभ्यंकर
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चांगली कविता!
मस्तच
वा! एक
सुंदर..
जबरदस्त!!!!!!!!
हा माझा सांगितिक प्रतिसाद!
In reply to हा माझा सांगितिक प्रतिसाद! by प्रमोद देव
सुरेख
In reply to हा माझा सांगितिक प्रतिसाद! by प्रमोद देव
अभिनंदन
कविता आवडली
सुरेख
छान कविता .
तू दूर
सुंदर!
धन्यवाद!!
सहीच